Eknath Shinde on Jayant Patil | कसं काय पाटील बरं आहे का?, म्हणत शिंदेंनी जयंत पाटलांना डिवचलं

2022-09-13 64

Eknath Shinde on Jayant Patil | कसं काय पाटील बरं आहे का?, म्हणत शिंदेंनी जयंत पाटलांना डिवचलं

दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन ११ सप्टेंबरला पार पडलं. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले नाहीत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बोलायला उठले, तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) उठून गेले होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावरुन आज पैठणमधील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे.


मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Videos similaires